Avadhoot loves marketing and has been an evangelist of remote work for more than 2.5 years now.
He has been fortunate to serve clients across the globe (USA, Middle East, South East Asia) from his comforting home-office and/or coffee shops in Pune, India.
In his experience, as a remote worker, he is happier and more productive. He has also noticed that his communication skills have improved and he has been able to convey more in fewer words since started to work remotely.
At WordCamp Pune, Avadhoot will discuss remote work. Mainly he’ll cover:
- Reasons to choose remote work
- Prerequisites
- Asynchronous communication
- Skills to be developed for productive remote work
Also, he looks forward to a discussion about how a business can go from 100% office to office -remote and eventually 100% remote.
This will include tools that can be used and approach to be developed for better and effective remote work.
अवधूत मार्केटर असून गेली २.५ वर्षे तो रिमोट काम करत आहे.
त्याचे जगभरात क्लाएन्ट्स (यूएसए, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आशिया) असून तो त्याच्या पुण्याच्या घरी सेट केलेल्या ऑफिस मधून त्यांना सेवा पुरवतो.
त्याच्या अनुभवात, रिमोट काम करताना तो अधिक आनंदी आणि अधिक उत्पादनक्षम आहे. त्याच्या मते त्याच्या संभाषण कौशल्यात सुधारणा झाली आहे आणि रिमोट काम करणे सुरु केले पासून तो कमी शब्दात अधिक पोहचविण्यास सक्षम होत आहे.
वर्डकम्प पुण्यात अवधूत रिमोट कामाबद्दल चर्चा करेल. प्रामुख्याने तो हे मुद्दे कव्हर करेल:
- कारणे दरिमोट काम निवडण्याकरीता
- पूर्वतयारी
- समकालिक संवाद
- कौशल्य (स्किल्स)
तसेच, तो तुमचा व्यवसाय १००% ऑफिस ते ऑफिस-रिमोट आणि अखेरीस 100% रिमोट कसा जाऊ शकतो याबद्दल चर्चा करेल.
यामध्ये कोणती साधने वापरले जाऊ शकतात आणि चांगले व प्रभावी रिमोट करण्याकरिता तुमचा दृष्टिकोन कसा विकसित करावा यांचा समावेश असेल.