Avadhoot Kulkarni

Avadhoot Kulkarni

Avadhoot loves marketing and has been an evangelist of remote work for more than 2.5 years now.

He has been fortunate to serve clients across the globe (USA, Middle East, South East Asia) from his comforting home-office and/or coffee shops in Pune, India.

He explored most about WordPress while working at rtCamp. He has since then used or recommended WordPress to all of his clients.

In his session he will be sharing his experience about remote working.


अवधूत मार्केटर असून गेली २.५ वर्षे तो रिमोट काम करत आहे. त्याचे जगभरात क्लाएन्ट्स (यूएसए, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आशिया) असून तो त्याच्या पुण्याच्या घरी सेट केलेल्या ऑफिस मधून त्यांना सेवा पुरवतो.

आटीकम्प मध्ये काम करताना तो वर्डप्रेसबद्दल खूप काही शिकला. त्यानंतर त्याने त्याच्या सर्व क्लाएन्ट्ससाठी वर्डप्रेस वापरले आहे किंवा शिफारस केली आहे.

त्याच्या सत्रामधे तो त्याचा रिमोट कामाच्या अनूभवाबद्दल बोलेल.

Session

WordCamp Pune is over. Check out the next edition!