Jitesh Patil

Jitesh Patil

Jitesh is a WordPress developer & digital marketing enthusiast. He works at Yapapaya.

When not writing code, you’ll find him reading about organizational behavior, leadership & mythology. He is also an active Rotarian.

His 2017 resolution is to write consistently at https://www.jiteshpatil.com.


जितेश हा एक वर्डप्रेस डेव्हलपर आणि हौशी डिजिटल मार्केटर आहे. तो यापपाया येथे कार्यरत आहे.

वर्डप्रेस आणि डिजिटल मार्केटिंग व्यतिरिक्त त्याला ऑर्गनायझेशनल बिहेविअर, लीडरशिप आणि पुराण वाचन आवडतं. तो एक ऍक्टिव्ह रोटेरिअन देखील आहे.

२०१७ या नव्या वर्षात https://www.jiteshpatil.com या वेबसाईट वर अधिक अपडेट्स टाकण्याचा त्याचा निश्चय आहे.

Session

Leave a Reply

WordCamp Pune is over. Check out the next edition!