Jitesh is our third Marathi speaker at WordCamp Pune.
Jitesh is a WordPress developer & digital marketing enthusiast. He works at Yapapaya.
With WordPress 4.7, the concept of adding starter content to themes has been introduced. Jitesh will talk about this new concept.
Jitesh will conduct his session in Marathi, and help you get an overview of starter content. How it can help provide a great experience to your theme users.
So if you are a someone who is getting your hands dirty with creating themes and prefer Marathi, you might want to catch Jitesh’s talk.
जितेश पाटील हा आमचा तिसरा स्पीकर आहेय जो मराठीत बोलणार.
जितेश हा एक वर्डप्रेस डेव्हलपर आणि हौशी डिजिटल मार्केटर आहे. तो यापपाया येथे कार्यरत आहे.
वर्डप्रेस ४.७ मध्ये स्टार्टटर कंटेंट समाविष्ट करण्याची नवीन संकल्पना आली आहे. जीतेश या नवीन संकल्पने बद्दल बोलनार आहे.
जितेश हे सत्र मराठी मधे घेनार आहे आणी स्टार्टटर कंटेंट आपल्या थिमचा अनुभव कश्या प्रकारे बदलू शकते याबद्दल माहिती देनर आहे.
तुम्ही जर वर्डप्रेस थीम बनवण्या जिज्ञासू आहेत तर नक्की हा सेशन मध्ये भाग घ्या.