Harshad Mane, our next Marathi speaker, will talk about plugin and theme compatibility with WordPress at WordCamp Pune 2017.
Compatibility is a cornerstone of WordPress, unfortunately, not something nearly enough community members take seriously, whether its contributing to core, plugin, theme or even organizing meetups.
Harshad Mane’s talk would focus on all aspects of how to make your plugin, theme, and your local community compatible with WordPress.
Harshad would like to share his thoughts on how to make things/people work together without conflict(s) building a healthy community.
वर्डकॅम्प पुणे २०१७ मध्ये हर्षद आपल्याला वर्डप्रेस सुसंगतता (कम्पॅटिबिलिटी) या विषयावर स्वतः चे विचार व्यक्त करताना दिसेल.
वर्डप्रेस सुसंगतता (कम्पॅटिबिलिटी) अत्यंत महत्वाचा विषय आहे, वर्डप्रेस समुदायातील सदस्य त्याचा गांभीर्या ने विचार करत नाही.
१. आपण स्वतःला वर्डप्रेस समुदाया मध्ये कसे समाविष्ट करून घ्याल ?
२. आपल्याला एक “चांगला/चांगली वर्डप्रेस सिटीझन” म्हणून कशी ओळख निर्माण करता येईल?
३. आपण वर्डप्रेस समुदाया मध्ये कसे उपयुक्त ठरू शकाल?
४. वर्डप्रेस समुदाया मोर्चे बांधणी दरम्यान लागणारा सकारात्मक विचार का गरजेचं?
या व अनेक विषयांवर आपण वर्डप्रेस अधिक चांगले कसे करू शकतो, हर्षद माने आपले विचार आपल्या समोर सादर करणार आहे.